Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागरिकांना जलद, पारदर्शक सेवा द्या – प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – भारतीय परराष्ट्र सेवेचे, पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर आणि पंढरपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले.

सोलापूर येथील पासपोर्ट सेवा केंद्र तसेच पंढरपूर येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र येथे भेट देताना डॉ. गायकवाड यांनी नियुक्ती व्यवस्थापन, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया, अर्जदारांसाठी उपलब्ध सुविधा आणि पायाभूत सोयी यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांना वेळेवर आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

दौऱ्यादरम्यान डॉ. गायकवाड यांनी अनेक अर्जदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून अर्ज प्रक्रियेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. सेवा अधिक नागरिकाभिमुख आणि अडथळामुक्त ठेवण्यासाठी कार्यसंघाने उच्च दर्जाची व्यावसायिकता जपावी, असे त्यांनी सुचवले.

सोलापूर आणि माढा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमुळे ग्रामीण व लहान शहरांतील नागरिकांना पासपोर्टसाठी पुण्याला जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होत असून सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत.प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सुविधा अधिक सक्षम केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली.

 

पोलिस प्रशासनाशी समन्वय

दौऱ्यात सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांचीही भेट घेण्यात आली. पासपोर्ट प्रक्रिया जलद करण्यासाठी पोलिस पडताळणी अहवाल प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला.तसेच, पासपोर्ट सेवा केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करणे आणि अनधिकृत दलालांविरुद्ध समन्वित कारवाई करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम पडताळणी प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी वचनबद्धता व्यक्त केली. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने संपूर्ण विभागात जलद, सुलभ आणि नागरिक-केंद्रित पासपोर्ट सेवा देण्याचा संकल्प पुनरुच्चारित करण्यात आला आहे.

Post Views: 39
Previous Post

किरकोळ वादातून संतापाच्या भरात कारची तोडफोड

Next Post

कोनापुरे चाळ आरोग्यवर्धिनी केंद्राची तोडफोड 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कोनापुरे चाळ आरोग्यवर्धिनी केंद्राची तोडफोड 

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810058

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697