घरकुल बांधणीसाठी आत्तापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना १८०० ब्रास वाळूचे मोफत वितरण
सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधणीस गती देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत ...
Read more
























