Month: February 2026

शिवजयंती निमित्त थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील मंडळाकडून सरबत वाटप

मंगळवेढा - थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील क्रीडा युवक सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त दामाजी एक्सप्रेस कार्यालय येथे  ...

Read more

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक ...

Read more

महापालिकेची पहिली सभा : चूक कोणाची ? तहकूब योग्य की अयोग्य?

सोलापूर : शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याआधीच सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळाचे सावट पसरले. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत ...

Read more

“स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियानातून कंबर तलाव परिसरात कचऱ्याची सफाई

सोलापूर - शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) परिसरात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाच्या वतीने “स्वच्छ जल, स्वच्छ मन” ...

Read more

सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

सोलापूर  : सहस्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ...

Read more

कृषी उपसंचालक पदी निवडीबद्दल शुभम सदाफुले यांचा सत्कार 

सोलापूर  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कृषी उपसंचालक पदावर घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शुभम सदाफुले यांचा बहुजन विचार ...

Read more

शाक्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संस्थेची छत्रपती शिवरायांना मानवंदना

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "शाक्य', सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मानवंदना देण्यात आली.      ...

Read more

माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत बार्शी नगरपरिषदेचा अमृत गटामध्ये राज्यस्तरावर तिसरा क्रमांक

बार्शी - महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरेच्या पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या "माझी वसुंधरा अभियान ...

Read more

एम.आय.टी. रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये “असि MIT-२०२६” वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

बार्शी - येथील  एम. आय. टी. रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दि. १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा सप्ताह, विविध कलागुणदर्शन, स्नेहसंमेलन ...

Read more

शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिरात ४५० नागरिकांची तपासणी

सोलापूर : शिवजयंतीनिमित्त श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व स्वर्गीय प्रमोद महाजन युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग १२ व्या वर्षी ...

Read more
Page 33 of 138 1 32 33 34 138

ताज्या बातम्या

24 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...