Month: February 2026

महाशिवरात्री विशेष ग्रंथांना सोलापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर - महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर शहरात विविध ठिकाणी सात्विक उत्पादने व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अक्कलकोट रस्त्यावरील विरतपस्वी ...

Read more

मुस्लिम तरुणाने सिद्धेश्वर मंदिरात खिचडी वाटप करून दिला ऐक्याचा संदेश

सोलापूर - महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. रीहान अन्सारी या मुस्लिम ...

Read more

पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे यांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान

माळशिरस - पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार आनंद शेंडगे हे पंचायत समिती कण्हेर गणातून निवडून आल्याबद्दल त्यांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने ...

Read more

सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सपकाळ ...

Read more

लाखो भाविकांनी घेतले होटगी मठातील १००८ शिवलिंगाचे दर्शन

सोलापूर - महाशिवरात्रीनिमित्त अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिराचे, मंदिर परिसरात असलेल्या श्रीशैल पीठाचे आद्य जगद्गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या लिंगोद्भव मूर्तीचे ...

Read more

कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना तिफन कृषी गौरव पुरस्कार

जेऊर - करमाळा तालुक्यातील जेऊर मंडलचे मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तिफन कृषी गौरव पुरस्कार ...

Read more

शेटफळ प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जेऊर - शेटफळ तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातून हुंडाबळी स्त्रीभ्रूण ...

Read more

महाशिवरात्री निमित्त सोरठी सोमनाथ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा

सोलापूर - रविवार दिनांक 15/02/2026 रोजी  महाशिवरात्री निमित्त श्री दत्त स्वामी समर्थ मंदिर, सदिच्छा नगर, विजापूर रोड, सोलापूर. येथे श्री ...

Read more

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची इगतपुरीला पसंती

छ. संभाजीनगर - छ . संभाजीनगर येथील नागरिकांसाठी नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य इगतपुरी शहर आता केवळ पर्यटनाचे केंद्र राहिले नसून, ते ...

Read more

स्वीकृत नगरसेवक पदाबाबत कुरुहिनशेट्टी समाजाला संधी द्यावी

सोलापूर : लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी झटलेल्या कुरुहिनशेट्टी समाजाला सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी द्यावी, अशी ...

Read more
Page 68 of 138 1 67 68 69 138

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...