Day: March 19, 2026

यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे

पंढरपूर - येथील यमाई तलाव परिसरा मध्ये होत असलेली वृक्षतोड आणि माणसांची वर्दळ वाढल्यामुळे तलाव परिसरातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्षांना ...

Read more

“लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमधून उभा राहिला रयतचा वटवृक्ष” – प्रा. पोपट काटकर

पंढरपू - “स्त्रियांच्या अश्रूंमध्ये परिवर्तनाची प्रचंड ताकद असते; सीतेच्या अश्रूंनी रामायण आणि द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले, त्याचप्रमाणे लक्ष्मी वहिनींच्या अश्रूंमधून रयत ...

Read more

लोकप्रतिष्ठा विचार मंचच्यावतीने इफ्तार पार्टी 

बार्शी - तालुक्यातील गौडगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आले होते. इफ्तार पार्टी ही केवळ उपवास सोडण्याची धार्मिक परंपरा नव्हे, ...

Read more

दहावीच्या लास्ट पेपरला विद्यार्थी भावुक; मैत्रीच्या आठवणीसाठी गणवेशावर सह्या

माढा - बुधवारी दहावी बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता पेपर सुटल्यानंतर माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात ...

Read more

सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श: गरजू महिलांना रमजान किटचे वाटप

वैराग - पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्मसमभावाची जोपासना करण्यासाठी 'एकता महिला मंच' आणि बार्शीच्या नवनिर्वाचित नगरसेविका ...

Read more

मनपा शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी स्नेहा पुजारी

सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सोलापूर माहे. मार्च 2026 संचालक मंडळाच्या च्या मासिक बैठकीमध्ये कालावधी संपल्याने रिक्तझालेल्या ...

Read more

सर्व सामान्य शेतकरी दीपक वैद्य झाले झेडपीचे नवे अध्यक्ष ! 

सोलापूर -  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्षपदी मार्डीचे इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ...

Read more

पोदार प्रेप, सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी उत्साहात

धाराशिव - पोदार प्रेप, धाराशिव येथे सीनियर केजी विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन सेरेमनी मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली. लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ...

Read more

“खुर्चीचा किस्सा” झेडपीत गाजला; आ.सचिन कल्याणशेट्टींच्या एका कृतीने जिंकली सर्वांची मने!

सोलापूर -  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सोहळा पार पडताना केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता एक वेगळाच “खुर्चीचा किस्सा” चर्चेचा विषय ...

Read more

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी साजरी

पिलीव - येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची 96 वी पुण्यतिथी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...