दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगांव याञेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील संरपंच आण्णा पाटील पवार यांचा दोन वर्षांचा मारवाडी घोडा त्यांची किंमत तिन लाख रुपये असलेला मारवाडी घोड्याचा पोटफुगून मृत्यू झाला.किमतीवान घोड्याचा आचनकपणे मृत्यू झाल्याने पशु पालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दक्षिण भारतात घोडे व्यापारासाठी सारंगखेडा नंतर माळेगांव माञ प्रसिद्ध आहे .घोड्यांच्या व्यापारासाठी अनेक राज्यातुन व्यापारी किंमतीवान घोडे घेऊन १५ ते २० दिवश माळेगांव याञेत खरेदी विक्री चा व्यवसाय करतात काही शौकिन घराण्याची परंपरा म्ह्णुन घोडा पाळतात तशेंच सायळ येथील संरपंच आण्णा पाटील पवार यांनी आपला घोडा खंडोबा देवश्वरीच्या दिवशी माळेगांव याञेत ढेरे दाखल झाला.राञीला घोड्याचे आचनकपणे पोट फुगायला लागले या घोड्यावर याञेतील पशू वैद्यकीय दवाखान्यात उपचार केले पण उपचार दरम्यान मृत्या झाला यामुळे याञेत घोडे व्यापारासाठी आलेल्या पशु पालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे पशुपालकाने माहिती दिली जे दरोरोज खादे देतो तेच खादे आम्ही या ठिकाणी घोड्याला दिले पाणी पिल्यानंतर घोड्याचे पोट फुगले एवढाच फरक आहे हा मृत्यू कशामुळे झाला. घोड्याचा शरीरातील अव्वयाची प्रयोग शाळेत तपासणी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...