येत्या 11 डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र मध्ये येणार आहेत नागपूर मेट्रो पुढील टप्प्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि सोबतच समृद्धी महामार्गाचे पहिला टप्प्याचा सुद्धा मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल आणि या निमित्ताने ते महाराष्ट्र मध्ये येणार आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...