Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याचा राग, पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून हत्या आणि स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2022
in crime
0
लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याचा राग, पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून हत्या आणि स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या…
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगांव :- लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिची हत्या केली.  त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना चाळीसगाव शहरात घडली. पत्नी दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आईवडीलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-28) असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे.

धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा सोबत तीन वर्षांपुर्वी सूरज याचा विवाह झाला होता. तो पत्नी आणि मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर वास्तव्याला होता. मातीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर सूरजला पहिली मुलगी झाली. मात्र त्याला मुलाची इच्छा होती. सूरला दारूचे व्यसन देखील होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण व्हायचे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेली होती. तिला दुसरीही मुलगीच झाली. तिथं दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सूरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.

दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. घटनेनंतर सूरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतानाच काही वेळातच सूरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सूरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता.जि.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीची हत्या आणि नंतर पतीनं केलेल्या आत्महत्या या घटनेने चाळीसगाव शहर हादरले आहे. तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

Post Views: 87
Previous Post

नागपूर मेट्रोच्या पुढील टप्प्याचं 11 डिसेंबर ला PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण…

Next Post

नागपुर :- थायलंडमधून आणलेल्या 400 किलोच्या अष्टधातू मुर्तीची दीक्षाभूमीत प्रतिष्ठापणा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नागपुर :- थायलंडमधून आणलेल्या 400 किलोच्या अष्टधातू मुर्तीची दीक्षाभूमीत प्रतिष्ठापणा…

नागपुर :- थायलंडमधून आणलेल्या 400 किलोच्या अष्टधातू मुर्तीची दीक्षाभूमीत प्रतिष्ठापणा...

ताज्या बातम्या

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आयोजित रक्तदान शिबिरात २०१ लोकांचे रक्तदान

May 16, 2026
अकलूज परिसरात गुलमोहर आणि बहावा फुलला

अकलूज परिसरात गुलमोहर आणि बहावा फुलला

May 16, 2026
माळशिरस येथे संगीतमय श्री रामायण कथा सप्ताहाचे आयोजन

माळशिरस येथे संगीतमय श्री रामायण कथा सप्ताहाचे आयोजन

May 16, 2026
दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा देवधरचे पाणी मिळावे

दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा देवधरचे पाणी मिळावे

May 16, 2026
इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

इंधन बचतीसाठी ई- रिक्षाने करणार प्रवास; गहिनीनाथ महाराज यांची माहिती

May 16, 2026
टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन

टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी-लातूर मार्गाच्या चौपदरीकरणाला गती; गडकरींकडून लवकर मंजुरीचे आश्वासन

May 16, 2026
महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवा

महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवा

May 16, 2026
अधिक मासात येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिकेचे ॲक्शन प्लॅन तयार

अधिक मासात येणाऱ्या भाविकांसाठी नगरपालिकेचे ॲक्शन प्लॅन तयार

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866335

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697