1. हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही? शिंदे-पवारांचा ‘चौताला’ होण्याची चर्चा, विधानसभेआधी राजकीय भूकंप?
2. तीन राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ, पण भाजपला ‘दक्षिणायन’ कठीण, C Voter ओपिनियन पोलचे अंदाज
3. युती असूनही २००९ ला पाडलं, रामदास कदम यांचे भाजपवर आरोपास्त्र सुरुच, विनय नातू यांचा पलटवार
4. मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामांतर, ब्रिटिशांनी दिलेली नावे होणार इतिहासजमा, कोणत्या स्थानकांची नावे बदलणार?
5. पुणे महापालिकेच्या पाचशे कोटींवर पाणी?, ३४ समाविष्ट गावांना मिळकत करात सवलत दिल्यास आर्थिक फटका
6. पुण्यातील औंध-रावेत मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, नवीन भुयारी मार्ग, काय आहेत फायदे?
7. मालकानं फ्रिजवरुन कप आणण्यास सांगितले, तेवढ्यात अनर्थ, पुण्यात शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू
8. ‘सीएए’विरोधात वाढता सूर, ‘या’ राज्यांचा कायद्याला विरोध, अंमलबजावणीचे केंद्र सरकारपुढे आव्हान
9. अंबानींच्या शेअरचा नवा उच्चांक, पण भाव अजूनही तुमच्या आवाक्यात; खरेदीवर संयम करेल मालामाल
10 नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा
11 मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे, हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर
12 मनोहरलाल खट्टर यांच्याजागी आता नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यंमत्री
13 समृद्धी महामार्गावरील कर्मचारी पुन्हा एकदा संपावर; प्रवाशांना भरावा लागतोय मोठा भुर्दंड
14 कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी नवी मालिका सुरू होणार; येत्या 25 मार्चपासून सायंकाळी 7 वाजता मालिका प्रसारीत होणार
15 विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा केला पार; विदर्भात वाशिम जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये नोंद
16 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंची भाषा बदलली, मविआसोबत चर्चेसाठी तयार, बारामतीमधून विजय शिवतारेंना पाठिंबा
17 पुतिन करणार होते युक्रेनवर अणुबॉम्ब हल्ला, पण मोदींच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला; US रिपोर्टमध्ये दावा
18 महाराष्ट्रात 180 वंदे भारत रेल्वेची निर्मिती, राज्यातील 56 स्टेशनचे आधुनिकीकरण