▪️’जय मल्हार’मधील म्हाळसा साकारणार ‘संघर्ष योद्धा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका!
▪️आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाई गडबडीत जिल्हा सर्वोपचार रूग्णालयासह महिला व नवजात शिशू रूग्णालयाचे लोकार्पण
▪️भाजपला डोकेदुखी ठरलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मान्यता
▪️राज्यभरात उन्हाचा चटका; मालेगावात पारा 40 अंश सेल्सिअसवर
▪️स्नो मॅरेथॉन जिंकून येणाऱ्या मेजर आणि 16 लष्करी सैनिकांवर ढाबा मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला
▪️ नोकऱ्यांमध्ये आरक्षण ते दरवर्षी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत; काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
▪️इलेक्टोरल बॉण्डबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्या; राष्ट्रपतींकडं विनंती अर्ज दाखल
▪️जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता
▪️तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा