तुमसर तालुक्यातील सोंड्या धरणात मासे पकडण्याकरिता गेलेल्या युवकाचा धरणातील पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र अंबाडारे वय ३० वर्षे, रा. वारपिंडकेपार असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत सोंड्या येथील बावनथडी नदीवरील धरणात मासे पकडायला गेला असता मासे पकडताना धरणात पाय घसरल्याने राजेंद्र आंबेडारे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...


















