Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गोंदिया – नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार व अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 15, 2024
in crime
0
गोंदिया – नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार व अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सह मुख्याधिकारी अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर 4 लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे 7 मे ला गोंदियाच्या गोरेगाव येथे तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एक ईसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असुन त्याला 12 लक्ष 15 हजार 630 रकमेवर 15 टक्के लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता, यामध्ये 6 आरोपींना रंगेहात पकडले. त्यापैकी 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतले असुन अन्य एक आरोपी अटकेबाहेर आहे.

ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तेजराम मडावी (66) नगराध्यक्ष, शरद हलमारे (56) नायब तहसीलदार मुख्याधिकारी न. प. अतिरिक्त पदभार, असलेश अंबादे (35) बांधकाम सभापती, महेंद्र वंजारी (34) नगरसेवक, शुभम येरणे (27) खाजगी इसम हे ताब्यात असुन, जुबेर अलीम शेख (नगरसेविका पती खाजगी इसम) हा अद्यापही फरार आहे.

Post Views: 55
Previous Post

ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…, नरेंद्र मोदींचे सूचक वक्तव्य

Next Post

भंडारा – मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भंडारा – मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

भंडारा - मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

आदिला नदी परिसरातील घरे पाडणार नाहीत पालकमंत्री जयकुमार गोरे #viral #marathinews #solapurnews

July 12, 2026

मला भाजपात काहीही रस नाही एकनाथ खडसे

July 12, 2026

वेगाने व्हायरल होतोय मानवी मनोरा #viral

July 12, 2026

पडळकर यांच्या कडक शब्दाने जयंत पाटलांना दुखावलं #viral #news

July 12, 2026

माऊलींची पालखी दिवे घाटात आली तो मनोहारी क्षण #viral #news#maharashtranews

July 12, 2026

आशिया व्हॉलीबॉल कप, भारताला कांस्य महाराष्ट्राच्या ओम लाडचा समावेश,सोलापुरात गौरव#viral #solapurnews

July 12, 2026

आमदार कोठे म्हणाले शिंदेच्या राहत्या घराचाही प्रश्न भाजपाने सोडविला #viral #marathinews #solapurnews

July 12, 2026
मनोहर बायनी यांना पितृशोक

मनोहर बायनी यांना पितृशोक

July 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0972204

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!