जगातील सर्वात लांब प्रवासासाठी निघालेले गंगा विलास लक्झरी क्रूझ मंगळवारी वाराणसीला पोहोचले भारत आणि बांगलादेश मधून जाणाऱ्या 27 नद्यांमधून हे जहाज आपल्या मुख्यस्थानावर पोचणार आहे. या लांबच्या प्रवासात एमव्ही गंगा विलास क्रूज पाटणा, साहेब गंज, कोलकाता, ढाका,आणि गुवाहाटी यासारख्या 50 पर्यटन स्थळांमधून जाणार आहे. या क्रूझच्या संचलनामुळे देशात प्रथमच नदी पर्यटनाचे नवे पर्व सुरू होणार आहे. हे नवीन युग भारताच्या नवीन नदी पर्यटनाच्या विकासाची नवीन गाथा लिहिणार आहे. तर भारताचे नवे मॉडेल ही जगभरातील पर्यटकांसमोर मांडणार आहे. 13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जलमार्गावरील प्रवासासाठी गंगाविलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवतील
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...