घनसांगी सकल मुस्लिम समाज यांच्या वतीने घनसावंगी तहसीलदार यांना निवेदन आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दिला आमरण उपोषणाचा इशारा
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
28 जुलै आज घनसावंगी येथे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने मीटिंग घेण्यात आली तहसीलदार घनसावंगी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय यज्ञ यांना निवेदन देण्यात आले जर दहा दिवसात आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन अथवा उपोषण बाबतीत पुढील निर्णय घेण्यात येईल