पार्वतीबाई राक्षसमारे यांचे निधन
श्रीमती पार्वतीबाई मालोजी राक्षसमारे (चिंचोलीकर) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने दिनांक २१जुलै २०२४ रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारस त्यांच्या राहते घर राहुलनगर वाघाळा येथे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दिनांक २१ रोजीच सायंकाळी ५ वाजता सिडको येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात सहा मुल सुना,तीन मुली जावई नातवंड आसा मोठा परिवार आहे.