तिर्थक्षेञ तुळजापूर मंदीर महाध्दार परिसरात बालभिक्षेकरी च्या वाढ झाल्याचे दिसुन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि २० रोजी मंदीर परिसरात दोन भिक मागणा-या अल्पवयीन मुलांना रेस्क्यु करण्यात आले.
मध्यतंरी प्रशाषणाने बालभिक्षेकरु विरोधात मोहीम उघडल्याने बालभिक्षेकरु मंदीर परिसरातुन दिसेनासे झाले होते.नंतर कालातंराने सध्या चाळीस च्या आसपास मुलं मंदिर परिसरात भिक मागत होते
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकते संजय बोंदर यांनी या प्रकरणी जिल्हाअधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.
शुक्रवार सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार मिशन वत्सल्या समिती चे अध्यक्ष तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पथक मार्फत रेस्क्यू करण्यात आले आहे. यामधे महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,शिक्षण विभाग, नगरपालिका प्रशासन ,मंदिर संस्थान यांचा या मोहिमेत सहभाग होते
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...