Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर :-कु. स्नेहा सुनिल पुळूजकर याची न्यायाधिश पदी निवड …सर्व स्तरातून त्यांचे कौतुक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 23, 2023
in solapur
0
सोलापूर  :-कु. स्नेहा सुनिल पुळूजकर याची न्यायाधिश पदी निवड …सर्व स्तरातून त्यांचे कौतुक
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्य दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परिक्षेत कु. स्नेहा सुनिल पुळूजकर ह्या उत्तीर्ण झालेल्या असून त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेज मधून BE (E&TC ) ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली व सोलापूर विद्यापिठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी एल. एल. एम. पूर्ण केले.

स्नेहा यांचे वडिल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांची आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर आहेत. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले आहे. कु. स्नेहा था अॅड. श्री. ए. बी. अंदोरे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम पाहत होत्या. तसेच त्यांना या परिक्षेसा अॅड. श्री. सत्यनारायण माने व अॅड. श्री गणेश पवार सर थांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. ▸ सदर पत्रकार परिषदेस श्री. किरण फडके, श्री. सुनिल पुळूजकर , सौ. उज्वला गावडे – पुळूजकर व अॅड. सुयश पुळूजकर उपस्थित होते.

Post Views: 109
Previous Post

दोन डॉक्टरांची कारची रेस,जिंकण्याच्या नादात नियंत्रण सुटलं अन् घडला एकच थरार…

Next Post

तुळजापूर – मंदीर परिसरात भिक मागणा-या दोन अल्पवयीन मुलांना केले रेस्क्यु !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तुळजापूर – मंदीर परिसरात भिक मागणा-या दोन अल्पवयीन मुलांना केले रेस्क्यु !

तुळजापूर - मंदीर परिसरात भिक मागणा-या दोन अल्पवयीन मुलांना केले रेस्क्यु !

ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगिरी

April 18, 2026

महिला विधेयकाला विरोधकांचा कडकडून विरोध

April 18, 2026

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026

घराचे स्वप्न बघणाऱ्या तरुणावर काम करताना कोसळली वीज

April 18, 2026

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026
वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

April 18, 2026
शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

April 18, 2026
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816406

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697