अक्कलकोट – अंदेवाडी बु व अंदेवाडी खु या दोन्ही गावाच्या दरम्यान असलेला हेब्बाळ ओढा मध्ये प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार अंदाजे वय १२ हे पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी पाण्यातून वाहून गेला. अद्याप शोध कार्य सुरूच आहे.
अक्कलकोट तालुक्यातील अंदेवाडी बु व अंदेवाडी खु या दोन्ही गावांमध्ये असलेला हेब्बाळ ओढा वरून बुधवारी २९ रोजी दुपारी पलीकडचे गावात त्यांच्या मामाच्या जेवणाचे डबा देऊन येताना पाण्याच्या अंदाजा न आल्यामुळे वाहून गेलेले आहे. या बाबत शोध कार्य सुरू आहे.


















