अक्कलकोट – नगर परिषदे च्या १२ प्रभागातील २५ सदस्य निवडी करिता नाम निर्देश अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी ३४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले . नगराध्यक्षपदासाठी शनिवारी शिवसेनेकडून माजी तालुका प्रमुख सुनिल कटारे यांनी नामनिर्देश अर्ज दाखल केला याप्रसंगी बसवराज अळ्ळोळी सौभाग्यवती कटारे शिवसेना तालुका प्रमुख बाबा वाटील उपस्थित होते .
अक्कलकोट नगरपालिकेत १२ प्रभागात २५ नगर सेवक निवडून द्यावयाचे आहेत . शनिवारी सहाव्या दिवशी ३४ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले . नगराध्यक्ष पदासाठी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या कडून अंतीम नावासाठी मोठे गुढ ठेवण्यात येत आहे .
. शनिवारी सदस्या साठी दाखल उमेदवारीमध्ये
प्रभाग क्र १२ब साठी ताराबाई रुद्रेश कुंभार – ( प्रभाग 12 ब ) , लवटे निलेश मालेश – ( प्रभाग 6) ,प्रभाग क्र . ८ ब साठी आकाश अशोक शिंदे – (8ब ) , रामेश्वर रेवाप्पा पाटील – ( 10 ब ) ‘ ,वैशाली रामेश्वर पाटील – (10 अ )
प्रभागक्र २ बसाठी गगनगौडा श्रीशैल आनंदप्पा – ,
पाटील हर्षदा गणेश – प्रभाग 10 अ साठी ,
आळगी सिद्धाराम कल्लाप्पा – प्रभाग क्र 6ब साठी’
प्रभाग क्र ५ ब साठीकापसे रमेश पंचप्पा – ‘
प्रभाग क्र ३ब साठी शेख जहिराबी शकूर – ‘
शेख शबाना बरकत – (3ब ) ‘
सोमवंशी अक्षय अनिल – (10 ब )
भकरे राहुल सुभाष – (10ब )
माजी नगरसेविका सोनाली विक्रम शिंदे- (10 अ )
आळविकर विजयालक्ष्मी कल्लप्पा (-2अ ) ‘
. वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश कल्याणराव इंगळे – प्रभाग क्र ११ ब मधुन
अल्लोळी सुश्मिता श्रीशैल -5अ साठी
पिरजादे सय्यद महोद्दीन पाशा – 5ब साठी,
राठोड शैलेश चंद्रसेन प्रभाग क्र -5 बसाठी ‘
राठोड रेणुका शैलेश – प्रभाग क्र . 5अ साठी ‘
राठोड नवनीत चंद्रसेन – 5 ब साठी
सिद्धलिंग हणमंत लाळशेरी प्रभाग -10 ब साठी’
मानसी मंगेश जाधव – प्रभाग 2अ साठी ‘
चौगुले स्वामिनाथ शिवाजी – 2ब मडीखांबे संदीप नागनाथ -11ब , जमगे लक्ष्मण कल्याणी -10ब , शिंदे गिताबाई सुरेश – 7ब मंगरूरे रविकांत सिद्धाराम -10 ब ‘ ‘ डांगे नविद रफिक – 7अ , गायकवाड पूनम इंद्रजीत 9 अ (2फॉर्म ) ‘ ‘ सरिता अनिल कुर्ले – 11अ साठी ‘ कोरबू मुबारक रज्जाक -11ब साठी ‘ प्रभाग क्र 9 ब साठी सद्दामहुसेन नरअहमद शेरीकर – (9ब ) प्रभाग क्र . 12 अ साठी राठोड ऋतुराज टोपू – (12 अ त्यांनी शनिवारी अर्ज दाखल केले आहेत . रविवार व सोमवार असे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत . रविवार व सोमवारी इच्छुक उमेदवारां ची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे .
भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार असलेले इच्छुक उमेदवार कधी अर्ज दाखल करणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे . भाजपाकडू न नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्जानुसार विरोधी पक्ष रणनिती आखण्याची शक्यता आहे .


















