Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंधरा दिवसांत ७०० दुरूस्ती प्रस्ताव मंजूर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

तरुण भारतbyतरुण भारत
November 16, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – शालेय रेकॉर्डमध्ये अनेकवेळा विद्यार्थ्यांच्या नावात किंवा जन्मतारखांमध्ये चुका असतात. पहिली ते दहावीपर्यंतच नावात किंवा शाळेच्या रेकॉर्डमध्ये बदल करता येतो. त्यासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून त्यास मंजुरी मिळणे गरजेचे आहे. दहावी व बारावी परीक्षेच्या बोर्ड प्रमाणपत्रावर आलेले नाव शेवटपर्यंत कायम राहते. त्यामुळे शाळांच्या प्रमाणपत्र व दाखल्यावरील दुरूस्ती करण्यासाठी पालक व विद्यार्थी वारंवार शिक्षणाधिकारी कार्यालयाला चकरा मारतात. मात्र अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे दुरूस्तीऐवजी मनस्ताप सहन करावे लागते. शिक्षण विभागाच्या मंजुरीशिवाय त्यामध्ये मुख्याध्यापकांना बदल करता येत नाही. नाव, स्फेलिंग, प्रमाणपत्र व विविध दुरूस्तीच्या ७०० प्रस्तावांना शिक्षणाधिकारी कार्यालयाला मंजूरी दिल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनि दुरूस्ती प्रस्तावांना प्राधान्य देऊन पालक व विद्यार्थ्यांचा त्रास कमी केला आहे. शैक्षणिक नोंदीमधील अडचणी दूर केल्या केल्याने विद्यार्थी व पालकांमधून शिक्षणाधिकार्‍यांचे कौतुक करण्यात येत आहे.

आधारकार्ड व जन्मदाखल्यावर वेगळे नाव, जन्मतारखेत चुका, नावाच्या अक्षरात मागेपुढे, स्पेलिंगमध्ये बदल, काना-मात्रा वेगळा, वडिलांच्या नावात बदल, जन्मतारखेतील महिना वेगळा, तारीख वेगळी, आडनावात चुका  चुका शाळा व पालकाकडून झालेले असतात.
   

शैक्षणिक कागदपत्रातील चुकांमुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थी व पालक जन्मदाखल्याप्रमाणेच नाव व जन्मतारीख व्हावी यासाठी शाळेकडे हेलपाटे मारतात. शाळेकडून कागदपत्रासह प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केला जातो. त्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर मुख्याध्यापक आपल्याकडील रेकॉर्डवरील नावात व जन्मतारखेत बदल करतात.
  ….

….
शाळेच्या कागदपत्रांमध्ये चुका व बदल असल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात त्रास सहन करावे लागते. त्यामुळे नावात व जन्मतारखेत बदलाचे ७०० हून अधिक प्रस्ताव दाखल झाले होते. कागदपत्रांची पडताळणी करून पंधरा दिवसात ७०० प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालक यांचे वेळ व पैशाची बचत होणार आहे. पालकांनी, शाळांनी माध्यमिक शिक्षण विभागातून हे मंजुरी आदेश तातडीने घेऊन जावेत.

सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.
….
शिक्षणाधिकार्‍यांचे कौतुकास्पद काम
…,
शाळांच्या दप्तरमध्ये पालक व विद्यार्थी यांच्या नजरचुकीमुळे चुका झालेले असतात.  त्यांची दुरूस्ती करून घेण्यासाठी दहावी व बारावीपर्यंत संधी असते. असे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी १५ दिवसात ७०० प्रस्ताव मंजूर करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचे काम कौतुकास्पद आहे.

सुनिल व्हनमाने, अध्यक्ष, पालक संघ, मंद्रूप

Post Views: 140
Previous Post

सहाव्या दिवस नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून सुनिल कटारे यांचा अर्ज, सदस्यासाठी ३४ अर्ज दाखल

Next Post

उमा महाविद्यालयात अविष्कार महोत्सव २०२५ संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उमा महाविद्यालयात अविष्कार महोत्सव २०२५ संपन्न

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244918

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!