टेंभुर्णी – आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील ग्रामपंचातीच्या उपसरपंचपदी श्रीमती विजयाताई निळकंठ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच वैशाली गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सरपंच सतीश केचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी विजया पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच सतीश केचे, मनिषा दडस पाटील माजी सरपंच, सखुबाई आवारे, सुमन केचे, सरपंच सुनीता देवकते, माजी वैशाली गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय माने, अतुल पाटील,माजी सरपंच प्रदीप गायकवाड, महेंद्र पाटील,माजी पोलीस पाटील सोपान दडस पाटील, अमोल देवकते, लेखक महावीर कांबळे, अमोल पाटील, माजी उपसरपंच बाळासाहेब आवारे, माजी सरपंच राजेंद्र जाधव, यशवंत गायकवाड, दत्तात्रय गोसावी, सागर कस्तुरे, प्रकाश माने, हनुमंत काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश लवटे,लखन काळे, हरिदास माने, अमोल झोळ, गणेश केचे, कुमार गायकवाड, धनाजी केचे, लक्ष्मण दडस पाटील, डॉ. अमोल भिसे, डॉ.अरविंद गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी अमोल कुंभार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




















