सोलापूर – पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थित सोलापूर सदर बजार पोलिस स्टेशन येथे २६ /११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आला.
२६ /११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम निमित्त सकाळी ९ वाजता सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर कडून भव्य रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आला.या वेळी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपआयुक्त विजय कबाडे,पोलिस उपायुक्त गुन्हे अश्विनी पाटील,वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर,पोलिस निरीक्षक क्राइम भालचंद्र ढवळे,सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे,सहायक पोलिस निरीक्षक स्टेशन चौक गजानन पाटील,पोलिस उपनिरीक्षक नवनाथ साखरे यांच्यासह सदर बजार पोलिस स्टेशनचे बहुसंख्य पोलिस कर्मचार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















