Tuesday, November 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनविकास क्रांति सेनेच्या वतीने संविधान वाचन

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या आदर्श, सार्वभौम संविधानाचे सामुदायिक वाचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर  सामुदायिक रित्या वाचन जनविकास क्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनविकास क्रांतीसेनेच्या वतीने उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अंगद जाधव यांच्यासह संविधानाची सामुदायिक वाचन केले.

सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी केंद्रातील केंद्र सरकारने संविधानाचा गैरअर्थ लावून गोरगरीब, दिन दुबळे, व श्रमिक कामगार वर्गांला  देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. संविधान घरोघरी पोहोचविण्यासाठी आम्ही सामुदायिक संविधानाचे वाचन करीत आहोत असे म्हणाले.

अध्यक्षीय मत व्यक्त करताना विष्णू कारमपुरी म्हणाले की, संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार संविधान हटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या संविधान विरोधी व देशद्रोही  सरकारला हटविल्या शिवाय जनता जनार्दन स्वस्त बसू नये, यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून  संपूर्ण देशवासीयांना आता संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

यावेळी ॲड. मुनीनाथ कारमपुरी, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, प्रकाश डोंगरे, राधिका मिठ्ठा, यल्लाप्पा गायकवाड, सविता दासरी, आप्पासाहेब पवार, राणी दासरी, आशिष वाघमारे, लक्ष्मी गुंटला, आनंद कोकणे, रंगरेज राजेंद्र, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई ईप्पा, दानम्मा कुरले,  सरुबाई कुरले, रामबाई माटेटी, लक्ष्मी रच्चा,  लक्ष्मी येमुल आदी उपस्थित होते.

Views: 143
Previous Post

२६  /११ हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली; पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची उपस्थित

Next Post

महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

ताज्या बातम्या

उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

November 24, 2026
वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी ग्रामीण भागालाच द्या !

वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी ग्रामीण भागालाच द्या !

November 24, 2026
सद्गुरु जयदेवराव पाटील महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

सद्गुरु जयदेवराव पाटील महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

November 24, 2026
मोहोळ जवळ दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात

मोहोळ जवळ दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात

November 24, 2026

शहरातून एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने  फुस लावून पळविले

November 24, 2026
दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामे व जनहिताच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा

दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामे व जनहिताच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा

November 24, 2026

सहकारमहष माजी खा. स्व. बाळासाहेब पवार यांना अभिवादन सभा

November 24, 2026
पुणे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला अरणच्या यशोदा गुरुकुल मध्ये सुरुवात

पुणे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला अरणच्या यशोदा गुरुकुल मध्ये सुरुवात

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1557595

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!