मंदिर उभारण्यासाठी पिलर उभारले जात आहेत. आतापर्यंत ५० पिलर १९.६ फूटांपर्यंत पोहोचले आहेत. ग्राउंड फ्लोअरवर १६१ पिलरवर मंदिराच्या निर्मितीचं काम वेगात सुरू आहे. एका ठराविक उंचीपर्यंत पिलर उभारण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बीम उभारण्याचं काम सुरू होईल. कार्यशाळांमध्ये बीम शोधण्याचं काम सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत गाभारा तयार होईल अशी माहिती आहे. १४ फूट रुंद मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग उद्यानातच वाळूच्या दगडाने बनवला जाणार आहे. जानेवारी २०२४ नंतर गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती आहे. भिंतीचं बांधकामही सुरू झालं असून, तीन बाजूंनी पाया भरण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...