ChatGPT ला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सार्वजनिक करण्यात आले होते. सार्वजनिक करण्यात आल्यानंतर या AI टूलची खूप चर्चा झाली होती. बघता बघता संपूर्ण जगात याची चर्चा सुरू झाली. हे एक असे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. ज्याला सर्वात वेगाने १०० मिलियन अॅक्टिव्ह मंथली यूजर्स मिळाले आहेत. ही एक जबरदस्त किमया आहे. टिकटॉकला १०० मिलियनच्या आकड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ९ महिने लागले होते. तर इंस्टाग्रामला या आकड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी २.५ वर्ष लागले होते. ChatGPT च्या या वेगाने होणाऱ्या ग्रोथला पाहून याचे प्रतिस्पर्धी अलर्ट झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने पॅरेंट कंपनी OpenAI मध्ये १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यात गुगल आणि चीनी टेक कंपनी Baidu ने सुद्धा AI चॅटबॉट्सकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
ChatGPT ला सर्वात आधी २०१९ मध्ये सर्वात आधी आणले होते. हे एक कन्वर्सेशनल AI मॉडल आहे. ज्याला हेवी टेक्स्ट डेटा सोबत ट्रेन केले आहे. हे साऱ्या टॉपिकवर व्यक्तीसारख्या भाषेला प्रतिसाद देते. हे ट्रान्सफर आर्किटेक्चरचे यूज करतो. जे न्यूरल नेटवर्कचे एक टाइप आहे. ज्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टास्कसाठी खूप परिणामकारक मानले जाते. ChatGPT खूपच इंटेलिजेंट आहे. यूएसमध्ये काही विद्यार्थ्यांनी निबंध लिहिण्यासाठी याचा वापर केला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक कॉलेजमध्ये यावर बंदी घातली आहे.
Google ने आपल्या या AI सर्विसला आणले आहे. हे सुद्धा एक कन्वर्सेशनल AI चॅटबॉट आहे. याची थेट टक्कर ChatGPT शी होईल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये माहिती दिली होती की, कंपनीने याला सध्या टेस्टर्ससाठी एका ग्रुपवर ओपन केले आहे. आगामी काही दिवसात याला सार्वजनिक केले जाईल.
Ernie चा फुल फॉर्म एन्हांस्ड रिप्रेजेंटेशन थ्रू नॉलेज इंटीग्रेशन आहे. हे AI पॉवर्ड लँग्वेज मॉडल आहे. ज्याला 2019 मध्ये चीनी टेक दिग्गज Ernie द्वारा आणले गेले होते. कंपनीच्या माहितीनुसार, हे हळूहळू ग्रोथ केले जात आहे. आता हे लँग्वेज अंडरस्टँडिंग, लँग्वेज जनरेशन आणि टेक्स्ट टू इमेज जनरेशन सारखे काम करते. हळू हळू याला सर्च इंजिन मध्ये मर्ज करण्याचे लक्ष्य आहे. याला मार्च मध्ये सार्वजनिक केले जावू शकते.