उमरी / नांदेड – उमरी तालुक्यातील आदर्श जिरोणा या गावात जन्म झालेले सतिश दर्शनवाड हे उमरी तालुक्यात गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत पण त्यांनी शिक्षकाच्या मदतीने शिक्षणाची पंढरी करणार असे ब्रिद वाक्या नानू नाईक तांडा जिल्हा परिषद शाळेत पालक मेळ्यात मार्गशन करताना बोलत होते .
हा पालक मेळावा शिक्षण विस्तार अधिकारी शंकर बेळकोणे व मुख्याध्यापक नागलवाड , चव्हाण , लांब मॅडम शाळेचे शालेय समिती हा दुहेरी सांगड घालून हा कार्यक्रम दि २३ डिसेंबर २०२५ रोजी शंभर टक्के पालकाच्या उपस्थित पहिले सञ पार पडले .
दुपारच्या सत्रा नंतर गटशिक्षण अधिकारी सतिश दर्शनवाड यांच्या मार्गदर्शनात शिक्षण परिषद यशास्वी झाली . या मेळाव्याचे केंद्रीय मुख्याध्यापक पुटवाड व तसेच उपक्रमशील शिक्षक परेवार यांनी ही पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले आहे .
विशेष म्हणजे कस्तुरबा गांधी विद्यालयातील मंचलकर ह्या शिक्षीका अंधश्रध्दे वरिल एकांकीका व टाळी योगा असे विविध कार्यक्रम घेवून पालक वर्गानां प्रबोधन केले आहे .
या वेळी उमरी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सतिश दर्शनवाड , उमरीचे लाडके शिक्षण विस्तार अधिकारी शंकर बेळकोणे , केंद्रप्रमुख एम सी पवार , पदोन्नती मुख्याध्यापक पाटील , बितनाळ मुख्याधापक मोरे सर , केद्रां अतर्गत सव मुख्याध्यापक उपस्थित होते .
नवोपक्रमाची माहीती शिक्षक चव्हाण यांनी दिली , शाळेच्या व विद्यार्थी यांच्या समस्या बद्दल पालकांनी हि मनोगत व्यक्त केले .
विशेषता विस्तार अधिकारी शंकर बेळकोणे यांनी वस्ती तांड्यावरिल शाळेतील विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले . मिशन अक्षर वाचन टप्पा उपक्रमाची सर्व तालुक्यातील शिक्षकांनी गुणवत्ता वाढीचे अव्हाण केले या तांड्यातील शाळा ८२ टक्के पटाची संख्य विद्यार्थीची राहू शकते इंग्रजी शाळेत न जाता दिड किमी पायी प्रवास करतात हे इतर शाळे चे विद्यार्थी व पालकाच्या मदतीचा आर्दश घेतला पाहिजे हे उदाहरणं देत तांडा वस्ती शाळेचे कौतूक गटशिक्षण सतिश दर्शनवाड यांनी केले आहे पुढे दर्शनवाड म्हणाले माजे गाव उमरी तालुक्यातील जिरोणाआर्दश असुन त्या गावात माझा जन्म झाला या जन्म भुमिचे कांही देण घेण लागत म्हणून शिक्षणाची पंढरी करणार असल्याचे सांगितले आहे . विद्यार्थ्यांनी स्वतःची सुरक्षता या बदला शालेय समित्या हे कोणते नियोजन करायला पाहिजे यांचे सविस्तर माहिती शिक्षक मनिषा पगारे यांनी दिली आहे . शेळके व डॉक्टर जंयत नारळीकर खान अकॅडमी संदर्भात शिक्षक आणि विद्यार्थीना लॉगिंग प्रात्यक्षिक करून घेतले यावेळी या तांड्यातील शालेय विद्यार्थीनी बंजारा पारंपारिक पोशाखात विविध नृत्यू सादरीकरण केले केंद्रा अंतर्गत नविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती देखिदास गोडगे दिली आहे या शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर नागलवाड यांनी सर्वाचे आभार मानले आहे .


























