Sunday, August 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गौतम अदानींना आणखी एक झटका, वीज क्षेत्रातील मोठा करार हातून निसटला !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 16, 2023
in india
0
गौतम अदानींना आणखी एक झटका, वीज क्षेत्रातील मोठा करार हातून निसटला !
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी ग्रुप वेगाने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत होते. अदानी समूह एकामागून एक मोठे व्यवहार करत होता. समूहाच्या वाढत्या व्यवसायाचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला आणि समूहातील कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढले. अदानी समूह मार्केट कॅपनुसार भारतातील सर्वात मोठे उद्योगपती बनले होते. इतकंच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. अदानी समूहाकडे रोख रकमेची कमतरता नसल्याचा दावा केला जात होता. पण हिंडेनबर्ग रिसर्च, अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीच्या एका अहवालाने संपूर्ण गणित बिघडवले.

अदानी समूहाचे मार्केट कॅपमध्ये १०० अब्ज डॉलरपेक्षा घट झाली असून अदानी श्रीमंतांच्या यादीत अदानी २४व्या क्रमांकावर घसरले. दरम्यान, आता अदानी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी आपल्याकडे पैशांची कमतरता नसल्याचे या गटाचे म्हणणे आहे. या कालावधीत अदानी समूहाने डीबी पॉवर खरेदीची योजना सोडून दिल्याचे वृत्त समोर आले आहे. अशा स्थितीत आता प्रश्न असा आहे की अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग त्यांनी करार मध्येच का सोडला?

अदानी ग्रुपने गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी डीबी पॉवर ७ हजार ०१७ कोटींमध्ये खरेदीचा करार केला होता. वीज क्षेत्रातील हा अदानी समूहाचा दुसरा सर्वात मोठा विलीनीकरण आणि अधिग्रहण करार होता. आधीच्या करारानुकसार ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अधिग्रहण पूर्ण व्हायचे होते. तेव्हा अदानी समूहाने भांडवली खर्चासाठी पुरेशी रोकड आहे आणि हा करार वेळेत पूर्ण होईल, असा दावा केला होता. मात्र त्यांनी अनेक वेळा मुदत वाढवली. त्याची अंतिम शेवटची तारीख १५ फेब्रुवारी होती पण अदानी समूह वेळेत करार पूर्ण करू शकला नाही.

गेल्या काही काळापासून अदानी ग्रुप आक्रमकपणे अनेक क्षेत्रासह जगभरात व्यवसायाचा विस्तार करत होता पण २४ जानेवारी रोजी आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने त्याला ब्रेक लावल्यास दिसत आहे. बाजारातील आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी समूह आपली आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर देत आहे. यासाठी अदानी समूह आपले कर्ज कमी करत असून तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता करत आहे आणि रोकड वाढवत आहे. डीबी पॉवर डीलमधून बाहेर पडणे देखील या धोरणाचा एक भाग आहे.

अदानी पॉवरची एकूण स्थापित क्षमता १३.६ गिगावॅट आहे. कंपनीचे सात राज्यांत सात थर्मल प्लांट, तसेच ४० मेगावॅटचे सोलर प्लांट आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार कंपनी एकूण ३६ हजार ०३१ कोटी रुपयांच्या कर्जात बुडाल्याचे दिसत आहे.

Post Views: 179
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मा कुमारी मार्फत आयोजित जल-जन अभियानाचे उद्घाटन केले…

Next Post

दहा वर्षात पहिल्यांदाच दिसलं दुर्मिळ घुबड, फोटो एकदा पाहाच…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दहा वर्षात पहिल्यांदाच दिसलं दुर्मिळ घुबड, फोटो एकदा पाहाच…

दहा वर्षात पहिल्यांदाच दिसलं दुर्मिळ घुबड, फोटो एकदा पाहाच...

ताज्या बातम्या

स्वीकृत सदस्य निवडीत भाजपचे पारडे जड; ‘आठ’चा दबाव वाढणार!

August 30, 2026
एस.पी.एम. इंग्लिश स्कूल सोलापूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात 

एस.पी.एम. इंग्लिश स्कूल सोलापूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात 

August 30, 2026
केडगाव जि.प.शाळा,केडगाव येथे रक्षाबंधन उत्साहात 

केडगाव जि.प.शाळा,केडगाव येथे रक्षाबंधन उत्साहात 

August 30, 2026
शाळांच्या ‘रिअॅलिटी चेक’मध्ये सुविधांचा बोजवारा; अतिक्रमणावर तातडीच्या कारवाईचे निर्देश

शाळांच्या ‘रिअॅलिटी चेक’मध्ये सुविधांचा बोजवारा; अतिक्रमणावर तातडीच्या कारवाईचे निर्देश

August 30, 2026
प्रारंभ प्रतिष्ठानच्या वतीने रक्षा बंधन उत्साहात साजरा

प्रारंभ प्रतिष्ठानच्या वतीने रक्षा बंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने ६८ लिंग पदयात्रेतील  600 भक्तांना  फराळ वाटप

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने ६८ लिंग पदयात्रेतील  600 भक्तांना  फराळ वाटप

August 30, 2026
सुप्रभसागर महाराज यांनी अनेक  साहित्याची निर्मिती केली

सुप्रभसागर महाराज यांनी अनेक  साहित्याची निर्मिती केली

August 30, 2026
ऑर्किड’मध्ये क्रीडा दिनानिमित्त फुटबॉल व क्रिकेट सामन्यांचे आयोजन

ऑर्किड’मध्ये क्रीडा दिनानिमित्त फुटबॉल व क्रिकेट सामन्यांचे आयोजन

August 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1137947

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!