अक्कलकोट – तालुक्यातील गोगाव येथील शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष पदी शरणबसपा मुळजे व उपाध्यक्ष पदी श्रावण गायकवाड यांची निवड करण्यात आले
सदर पालक सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन मान्यवाराच्या हस्ते करून सभेस सुरुवात करण्यात आले. यावेळी पहिलीते सातवी वर्गातील आरक्षण वर्गवारी प्रमाणे सदस्य निवडण्यात आले. अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन सरपंच वनिता सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप यासह अनेक मान्यवर अभिनंदन करून शुभेच्छा दिले
सभेची नियोजन मुख्याध्यापक पूडलिंक वाघमारे, शंकर करभारी, भोसले यांनी केले
















