उदयनराजे म्हणजे जनतेशी समरूप नेतृत्व. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे प्रजेशी नाळ घट्ट ठेवणारे. शुक्रवारी (दि. 10 मार्च 2023) सातारा शहरातील अनेकविध विकासकामांची भूमिपूजन, उदघाटने उरकून जात असताना उदयनराजेंना मल्हारपेठ मध्ये मुस्लिम समाजातील अंत्ययात्रा दिसली. उदयनराजे थांबले, अंत्यदर्शन घेतले. इतकेच काय खांदा ही दिला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...