Sunday, August 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या आयुक्तांनी पहिल्याच भेटीत केला होता प्रेमाचा ठराव मंजूर, IAS-IPS लव्हस्टोरी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 12, 2023
in solapur
0
सोलापूरच्या आयुक्तांनी पहिल्याच भेटीत केला होता प्रेमाचा ठराव मंजूर, IAS-IPS लव्हस्टोरी….
0
SHARES
232
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारी अधिकाऱ्यांमधील प्रेमविवाह संपूर्ण देशात अनेकदा गाजले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्यानंतर या अधिकाऱ्यांची मनं एकमेकांशी जुळतात. यामध्ये अनेकदा जात, प्रांत, धर्म या भिंती गळून पडतात. य़ूपीएससी परीक्षेत देशात पहिली आलेली टीना दाबी हे याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याचबरोबर अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न केलं असून त्यांचा संसार सुखानं सुरू आहे. सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांची लव्हस्टोरी देखील अशीच हटके आहे.

शितल तेली-उगले या अहमदनगरच्या आहेत. सुरुवातीला अहमदनगर आणि नंतर पुण्यात त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांचे पती आणि सांगलीचे पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली हे बेळगावचे आहेत. वेगळ्या राज्यात वाढलेल्या या दोन अधिकाऱ्यांचा प्रेम विवाह आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळपास एक दशकाचा कालावधी उलटलाय. त्यांचा मुलगा आदित्य हा शालेय शिक्षण घेत आहे.

शितल आणि डॉ. बसवराज यांची पहिली भेट ही मुंबईत झाली. या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रशासकीय भाषेत सांगायचं तर त्यांनी प्रेमाचा ठराव एकमेकांसोबत शेअर केला आणि तिथूनच त्यांची कमेटमेन्ट रिलेशनशिप सुरू झाली. भाषा आणि संस्कृतीची अनेक अडथळे असताना देखील त्यांचं परस्परांवरील प्रेम कायम होतं. या प्रेमातूनच त्यांनी लग्न केलं.

आमची प्रशासकीय खाती ही वेगळी आहेत. आम्ही कधीही एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण, प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी एकत्र असतो. आमच्या लग्नाचं दशक आता आम्ही पूर्ण केलंय, असं शितल तेली-उगले यांनी सांगितलं.

Post Views: 153
Previous Post

मुस्लिम समाजातील अंत्ययात्रा दिसली…. उदयनराजे थांबले, अंत्यदर्शन घेतले; इतकेच काय खांदा ही दिला….

Next Post

1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित ! हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित ! हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी…..

1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित ! हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी.....

ताज्या बातम्या

बहिणीचा टाहो कुटुंबातील सगळे गेल्याने कोसळला डोंगर #viral #marathinews

August 23, 2026
विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

August 22, 2026
रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

August 22, 2026
स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

August 22, 2026
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

August 22, 2026
आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

August 22, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

August 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1106256

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!