राज्यातला सगळ्यात मोठ्या जीएसटी घोटाळ्याचा पडदा फाश झालाय संभाजीनगर जीएसटी विभागांना 500 कोटींचा घोटाळा उघड केला आणि या घोटाळ्याचे व्याप्ती 1000 कोटींवर अधिक असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. 18 कोटींच्या कर चोरीचा शोध घेताना हे घबाड सापडलं देशात कर चोरी करणाऱ्या रॅकेटचा पडदा फाश या निमित्ताने झालाय एका भंगार व्यापाराच्या 18 कोटींच्या थकीत टॅक्सची चौकशी सुरू होती आणि त्यातून संशया आल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. ज्यामध्ये संभाजीनगर भंगार कंपनीच्या पत्त्यावर छापा टाकला असता ते गोडाऊन नाही तर एका इमारतीतला फ्लॅट असल्याचा उघडकीस आलं आणि त्यातून हा संशय आणखी बळावला
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...