रानातल्या हिरव्यागार शब्दांची सळसळ शांत झाली!
कविवर्य ना. धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठवाड्याचे भुमीपुत्र,जेष्ठ साहित्यीक,मराठी कवितांना मातीचा गंध देवून ‘रानकवी’ अशी ओळख निर्माण करणारे पद्मश्री ना.धों. महानोर यांचे आज दुःखद निधन झाले.
महानोर यांच्या कवितेतून मराठी चित्रपट सृष्टीला आम्ही ठाकर ठाकर,घन ओथंबून येती, चिंब पावसानं रान झालं,जांभूळ पिकल्या झाडाखाली,नभ उतरू आलं असे अनेक सुमधुर गाणी प्राप्त झाली.
ना.धों.महानोर यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...