सालाबाद प्रमाणे यंदाही यावर्षी सिद्धार्थ तरुण मंडळ व पीजी ग्रुप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या 2586 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ विहार येथे वैष्णवी पूर्ण व संस्थेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आले आहे. तसेच वैशाखी पौर्णिमेनिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी शांतता कॅन्डल मार्च रॅली यांचा आयोजन करण्यात आले असून सदर रॅली सिद्धार्थ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यादरम्यान असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सर्व रॅली धोरण हातामध्ये मेणबत्ती प्रज्वलित केलेली असून सदर रॅलीची सांगता डॉक्टर आंबेडकर पुतळा येथे होणार आहे.
सदर रॅली मा.प्रमोद दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सदर रॅली मध्ये सिद्धार्थनगर व महात्मा फुले नगर बौद्ध उपासक /उपासिका हे पांढरे मुख्य वस्त्र परिधान करून राहिली मध्ये सभा होणार आहेत तरीही ही रॅली सकाळी ठीक अकरा वाजता सिद्धार्थ चौक येथून सुरुवात होणार आहे.