सांगोला – जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार महूद अंतर्गत असलेल्या खांडेकरवस्ती (नवी) येथील जि.प.प्रा.शाळेमधील उपशिक्षिका पल्लवी रामचंद्र मेणकर- महाजन यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे लवकरच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हा परिषदेचे नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे बँकेच्या चेअरमन रूपाली गुरव यांनी सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























