Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्राहकांनी हक्कांसाठी व बाजारपेठेतील अनिष्ट प्रथांविरुद्ध जागरूक ग्राहक बना – तहसीलदार शेख 

तरुण भारतbyतरुण भारत
March 18, 2026
in editor
0
ग्राहकांनी हक्कांसाठी व बाजारपेठेतील अनिष्ट प्रथांविरुद्ध जागरूक ग्राहक बना – तहसीलदार शेख 
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालय बार्शी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १८ मार्च रोजी व्यापारी व व्यावसायिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ग्राहक हक्क, बाजारपेठेतील पारदर्शकता आणि ग्राहक फसवणूक रोखण्यावर भर देत विशेष चर्चा करण्यात आली.

 यावेळी तहसीलदार एफ. आर. शेख यांनी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी जागरुक राहण्याचे आणि बाजारपेठेतील अनिष्ट प्रथांविरुद्ध सजग राहण्याचे आवाहन केले. सध्याच्या आखाती युद्धाच्या जागतिक परिस्थितीमुळे गॅस व इंधन टंचाई बाबतच्या अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काहीजण ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तहसील प्रशासन व ग्राहक पंचायत संयुक्तपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 तहसीलदार शेख पुढे म्हणाले की, १५ मार्च रोजी साजरा होणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ हा ग्राहकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची—सुरक्षितता, माहिती, निवड आणि तक्रार निवारण जाणीव करचन देण्यासाठी महत्त्वाचा आहे. २०२६ च्या “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक” (‘Safe Products, Confident Consumers’) या थीमनुसार ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार वस्तू मिळाव्यात, तसेच काळाबाजार व भेसळीसारख्या प्रकारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, हा उद्देश आहे.

 व्यापाऱ्यांनी ग्राहकांना देव मानून सेवा देणे आवश्यक असल्याचे सांगत, ‘ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे’, असेही त्यांनी नमूद केले. समाजात प्रत्येकजण कधी ना कधी ग्राहक असतो, त्यामुळे परस्पर विश्वास आणि प्रामाणिक व्यवहार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज –दिनानाथ काटकर

 यावेळी माहिती अधिकार जेष्ठ कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी ग्राहक फसवणुकीचे विविध प्रकार स्पष्ट करताना, ग्राहकांनी व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली. ग्राहकांनी कोणतीही शंका न बाळगता प्रश्न विचारणे, पावत्या जतन करणे आणि फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फसवणुकीकडे दुर्लक्ष केल्यास फसवणूक करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते इतरांनाही फसवतात, त्यामुळे प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतामध्ये २४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो, तर १५ मार्च हा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.

यावेळी तहसीलदार संजीवन मुंडे, नायब तहसीलदार रविंद्र सानप, पुरवठा अधिकारी निलेश आठवले, ॲड. विजय कुलकर्णी, व्यापारी बांधव व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्राहक जागरचकता वाढवून बाजारपेठेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post Views: 30
Previous Post

आदर्श शिक्षिका पुरस्कार पल्लवी मेणकर यांना जाहीर

Next Post

ग्रामपंचायतकडून हलगर्जीपणा, हजारो लिटर पाणी वाया

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ग्रामपंचायतकडून हलगर्जीपणा, हजारो लिटर पाणी वाया

ग्रामपंचायतकडून हलगर्जीपणा, हजारो लिटर पाणी वाया

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे म्हणाले राज्यातून दुधाची भेसळ हद्दपार करूया #marathinews #maharashtranews

June 9, 2026

तपपूर्तीचे केंद्रबिंदू गरिबांचे कल्याण मोदी #viral#news

June 9, 2026

*सावधान विचलित करणारी दृषे*अंगावर काटा आणणारे फिलिपाईन्समधील भूकंपाचे थरारक चित्र #viral

June 9, 2026
ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

ऋषिकेश नलावडेचा ‘डोमीनाटर्स’ संघ विजेता 

June 9, 2026
शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

शिवाजी नाईट कॉलेजच्या तिघांची राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड 

June 9, 2026
डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

डब्ल्यूआयटीच्या पेटंटमुळे स्मार्ट कृषीच्या विकासाला नवी गती

June 9, 2026
आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

आंतरराष्ट्रीय शुडोकान कराटे परीक्षेत ११ प्रशिक्षकांना ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी

June 9, 2026
सोलापूर युवक कॉंग्रेस भक्कम पणे लढत आहे व संघटन अधिक मजबूत करा मी तुमच्या पाठीशी- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

सोलापूर युवक कॉंग्रेस भक्कम पणे लढत आहे व संघटन अधिक मजबूत करा मी तुमच्या पाठीशी- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0900721

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697