अक्कलकोट – कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील यांच्याकडे सभापती पदाचा प्रभारी चार्च देण्याचा व सहीचे अधिकार देण्याचा ठराव बोर्डमिटीगमध्ये एकमतान संमत करण्यात आला. यामुळे प्रभारी सभापती चार्ज अप्पासाहेब पाटील यांनी स्पिकारता .. यावेळी शिवशरण जोजन याच्या हस्ते सत्कार करणात आला .
याप्रसंगी शिवशरण जोजन, नगरसेवक रमेश कापसे, गुरुनाथ पाटील, शिवानंद मुस्के, सुनील कटारे, प्रेमकुमार अय्यंगार, उमेश कलशेट्टी,नगरसेवक अशोक जाधव शरणू नागणसुरे आदी उपस्थित होते.























