तरुण भारत

तरुण भारत

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांबरोबर आत्मविश्वासही वाढवा : मल्हारी माने

सोलापूर - विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट होतो. वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून...

चंदनशिवे यांनी केली संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची महाआरती

सोलापूर : अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या वतीने आयोजित माघवारी पायी दिंडी व पालखी प्रस्थान सोहळा साठे चाळ येथे भक्तिभावात...

सांगोल्यात निवडणुक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण

सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवार दि.२४ जानेवारी रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक व...

आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

सांगली - महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ भव्य शोभा यात्रेने झाला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजींच्या पावन...

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान 

सोलापूर - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र  (सीएसएससी ) व प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण...

नगरपालिका प्रशासनाकडून वाहतूक शाखेच्या पोलीसांना नो एन्ट्रीचे पत्र वारंवार मागणी करुनही मिळेना

मंगळवेढा - शहरात अवजड वाहनांची रीघ सुरु असल्याने नागरिकांना व शालेय मुलांना जीव मुठीत घेवून रस्ते ओलांडावे लागत आहेत. दरम्यान...

जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी मेळावा उत्साहात संपन्न

जाफराबाद - तालुक्यातील बोरगाव मठ येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद नगरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे...

आंबा मोहर पिक बाहारला; शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

आव्हाना - आव्हाना सह परिसरातील शेतशिवारात आंब्याच्या झाडांवर यंदा भरघोस प्रमाणात मोहर पिक बाहारल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व आशेचे वातावरण निर्माण...

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  दिव्यांग क्रीडा ऐकलव्य निवासी अंध विद्यालयाचे यश

बा-हाळी - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने आयोजित दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एस.जी.जी.एस कॉलेज व ‘निर्माण’ यांच्यात सामंजस्य करार

नवीन नांदेड - विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्यात नेतृत्व क्षमता, समाजाभिमुख जाणीव आणि उद्देशपूर्ण जीवनदृष्टी निर्माण...

Page 166 of 574 1 165 166 167 574

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...