माणुसकीचा वारसा जपणारे स्व. मष्णाजी वाडेकर पुण्यस्मरण; २७८ रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबीराचा लाभ
देगलूर : तालुक्यातील कावळगाव येथील दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्वर्गीय मष्णाजी मरीबा वाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडेकर कुटुंबीय व...


























