Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुरेल ‘संगीत संध्या’तून कै. सिद्धा पाटील यांना कृतज्ञतेचे भावपूर्ण अभिवादन

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पित्याच्या स्मृती जतन करणे हे केवळ कौटुंबिक कर्तव्य नसून, तो एक सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचा उदात्त प्रयत्न आहे. कै. सिद्धा पाटील स्मृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘संगीत संध्या’ ही केवळ एक मैफल न राहता, ती कृतज्ञता आणि स्मरणाचा एक अनोखा सोहळा ठरली. या स्वरमयी अभिवादनातून सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडली आहे.

   

   कै. सिद्धा पाटील स्मृती समिती आणि नाट्य आराधना, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सिद्धा पाटील यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य टिळक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  ज्येष्ठ रंगकर्मी प्रफुल्लचंद्र आहेरकर यांचे प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकलाकार विजय साळुंखे व ज्येष्ठ प्रकाश योजनाकार शशिकांत बटणे यांना ‘स्मृतीगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  इरेश स्वामी सर  होते.

​   आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ इरेश स्वामी भावूक होऊन म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीच्या पश्चात त्यांच्या स्मृती संगीताच्या माध्यमातून जागवणे, ही त्यांना वाहिलेली सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. सिद्धा पाटील यांचे कलाप्रेम त्यांच्या वारसांनी अशा पद्धतीने जिवंत ठेवले आहे, हे कौतुकास्पद आहे. आजच्या धावपळीच्या युगात अशा शास्त्रीय आणि निखळ सांगीतिक कार्यक्रमांची समाजाला मोठी गरज आहे. कलाकारांचा सन्मान करणे म्हणजे संस्कृतीचे संवर्धन करणे होय.”

   

कार्यक्रमाची सुरुवात राग मारुबिहागने झाली. ‘छोटा ख्याल’, ‘तीनताल’ आणि ‘तराना’ सादर करत कलाकारांनी शास्त्रीय संगीताचा कस दाखवला. त्यानंतर नाट्यसंगीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या कानडी भजनाने आणि ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवन’ या राग तिलंगमधील रचनेने आध्यात्मिक वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचा कळस ‘विठ्ठल विठ्ठल’ गजरीने झाला, ज्याने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

   

या मैफलीत तबल्यावर नितीन दिवाकर तर संवादिनीवर ओंकार पाठक यांनी आपल्या बहारदार साथीने रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन  आणि आभार प्रदर्शन मंजुषा गाडगीळ यांनी केले. याप्रसंगी मल्लिनाथ पाटील, अँड. आर. एस. तथा बाबू पाटील आणि पाटील परिवारातील सदस्यांनी सर्व कलाकार व पाहुण्यांचे स्वागत केले.

​या सोहळ्याला सोलापूर शहरातील संगीतप्रेमी, रंगकर्मी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृतज्ञतेची भावना आणि सुरेल कलाविष्काराचा हा संगम उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

Post Views: 76
Previous Post

अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने महानायक दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन

Next Post

लोककल्याणातून आर्थिक समतोल साधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक विकासाचा प्रेरणास्त्रोत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लोककल्याणातून आर्थिक समतोल साधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक विकासाचा प्रेरणास्त्रोत

ताज्या बातम्या

नागपुरात धक्कादायक प्रकार;समाजसेवेच्या नावावर एनजीओ संस्थापक करायचा धर्मांतर ..

April 21, 2026

सांगली प्रवाशांना लुटणाऱ्या गुंडाला नागरिकांनी धुतलं

April 21, 2026

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील मनीषा माने मुसळेचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

April 21, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821922

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697