तरुण भारत

तरुण भारत

तालुकास्तरीय ५३व्या विज्ञान प्रदर्शनात आदर्श पब्लिक स्कूलच्या ‘फायर फायटिंग रोबोट’ चा प्रथम क्रमांक

कुर्डूवाडी - २६ डिसेंबर २०२५ रोजी आश्रम शाळा, केवड येथे आयोजित ५३व्या विज्ञान प्रदर्शनात उच्च माध्यमिक विभागातील (इ. ९वी ते...

सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अंधकार्यशाळेमध्ये लुईस ब्रेल यांची जयंती साजरी

सोलापूर - नॅब संचलित सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

“स्वरसुधा”आयोजित राजयोग धूरी यांच्या गायनाने पंढरपूरकर कला रसिक मंत्रमुग्ध

पंढरपूर - श्री क्षेत्र पंढरपूर येथील सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतींच्या आठवणी प्रित्यर्थ नवीन वर्षाच्या...

कै.शाजीराव पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

नरखेड - मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील कै. शहाजीराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात साजरे झाले.   ...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे महिलांच्या जीवनात खरी क्रांती घडते आहे

पंढरपूर -  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती यांच्या निमित्त ३ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती पंढरपूर शिक्षण विभागाच्या वतीने रांझणी या...

अशोक बनसोडे यांची जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान

वेळापूर - अशोक एकनाथ बनसोडे यांची जि.प. शाळा मुले वेळापूर व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्बल त्यांचा माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव...

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय देशमुख

पंढरपूर - पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी 'आरएनओ' वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. येत्या सहा जानेवारी...

लोकविकास मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वेळापूर - लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई...

सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध 

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडी डुबलेली आहे. ती अस्तित्वात नाही. मुंबईसह इतर ठिकाणी एकमेका विरुद्ध लढत आहे. यामुळे महाविकास आघाडी...

डॉ.दिनेश अमळनेरकर हे ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ संस्थेच्या अध्यक्षपदी

पंढरपूर - विज्ञान प्रसार आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या व्यापक हेतूने १९७६ साली स्थापन झालेल्या 'महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'...

Page 229 of 559 1 228 229 230 559

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...