Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“स्वरसुधा”आयोजित राजयोग धूरी यांच्या गायनाने पंढरपूरकर कला रसिक मंत्रमुग्ध

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – श्री क्षेत्र पंढरपूर येथील सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतींच्या आठवणी प्रित्यर्थ नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम राजयोग धूरी यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात एस.पी.कुलकर्णी यांनी नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची सांस्कृतिक परंपरा, चळवळ आधी होती तीच पुढे सुरू राहावी या उद्देशाने पुन्हा सुरू करत आहोत. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक, राजयोग धूरी, प्रवीण बानकर, माधव कुलकर्णी,ज्ञानेश्वर दुधाणे ,डॉ.प्रसाद कुलकर्णी यांचे हस्ते (कै.) सुधाकरपंत परिचारकांच्या प्रतिमेचे पूजन होऊन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

त्यानंतर राजयोग धूरी यांच्या सुरेल गायनाला सुरुवात करत शास्त्रीय संगीतातील मुरलीधर श्याम या बंदिशीचे सुरुवात करत अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग रचना सादर करत त्यामध्ये माझे माहेर पंढरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, वृंदावनी वेणू, माझे जीवन गाणे, ऐसी लागी लगन, घेई छंद मकरंद आणि शेवटी कानडा राजा पंढरीचा या अभंगांने स्वर तरंग कार्यक्रमाची सांगता करत सर्व उपस्थित कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 

या कार्यक्रमात त्यांना तितकीच सुंदर साथसंगत निवेदन अभय नलगे, हार्मोनियम प्रवीण बानकर,तबला प्रसाद करंबेळकर, पखवाज प्रथमेश तारळकर,सिंथेसाईजर ज्ञानयोग धूरी टाळ यश‌ खाडे आदींनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.यावेळी आभार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मानले. कार्यक्रमास पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला.
———————–
साहित्य संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करुयात
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मनोगतात कला साहित्य संस्कृती आहे. यावरुन शहराची श्रीमंती समजते आणि सातत्याने कार्यरत राहत ही संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुयात असे सांगितले.

Post Views: 42
Previous Post

कै.शाजीराव पाटील विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

Next Post

सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अंधकार्यशाळेमध्ये लुईस ब्रेल यांची जयंती साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अंधकार्यशाळेमध्ये लुईस ब्रेल यांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

त्या चिमुकलीसाठी उजळल्या शेकडो मेणबत्त्या

May 5, 2026

कुठंतरी न्याय संस्था चुकतेय आमदार विजयकुमार देशमुख

May 5, 2026
जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

May 5, 2026
रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

May 5, 2026
चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

May 5, 2026
ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847253

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697