तरुण भारत

तरुण भारत

जि.प.प्रा.शाळा जळोलीस ग्रामस्थांकडून १ लाख पंच्याहत्तर रुपयांची देणगी

करकंब : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली येथे शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी,माजी विद्यार्थी,माता पालक...

श्री एस . जी . परमशेट्टी हायस्कूल मध्ये राष्ट्रिय गणित दिन उत्साहात संपन्न   

अक्कलकोट : सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी भारताचे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त श्री एस जी परमशेट्टी हायस्कूलमध्ये...

वेळापूर – अकलूज रस्ता व तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको

वेळापूर - वेळापूर–अकलूज रस्ता अत्यंत खड्डेमय व जीर्ण झाल्याने तो कायमस्वरूपी दुरुस्त करावा, तसेच माळशिरस तालुक्यातील विविध प्रमुख रस्त्यांची तातडीने...

‘रील हिरो आणि रियल हिरो यातला भेद विद्यार्थ्यांना करता येणं गरजेचे आहे’ – अभिनेते मकरंद अनासपुरे

पंढरपूर : “समाजामध्ये जे घडत आहे ते पाहता आजच्या घडीला मुलांना सुसंस्कृत करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. रील हिरो...

ओंकारचे चेअरमन थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फङात

पिलीव - ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन  बाबुराव बोञे पाटील यांनी निमगाव म ता माळशिरस येथील  ऊस उत्पादक शेतकरी सुखदेव मगर यांच्या ऊसाच्या...

अकलूजमध्ये ७० वर्षांच्या प्रस्थापित सत्तेला भाजपाची तगडी धडक; १० हजार मतांसह भाजपाचा ‘नैतिक विजय’

पिलीव - गेल्या ७० वर्षांपासून अकलूजमधील राजकीय व्यवस्थेवर असलेल्या मोहिते-पाटलांच्या वर्चस्वाला यंदा भारतीय जनता पार्टीने जोरदार आव्हान दिले.अकलूज नगरपरिषदेच्या इतिहासात...

तृतीयपंथी किरण मस्तानी हिचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

बार्शी - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्यावतीने दि. २४ डिसेंबर रोजी भव्य व दिव्य अशा पुरस्कार सोहळा संपन्न...

स्व. गायक मोहम्मद  रफी यांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील हौशी कलाकाराकडून आदरांजली

बार्शी - स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी बार्शीतील हौशी कलाकार गृप यांनी मोहम्मद रफी यांना रफीच्या...

सहकार महर्षि कारखान्यास ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्काराने सन्मानित

अकलूज -  शंकरनगर-अकलूज या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या आर्थिक हिताचे रक्षण करताना, ऊसाला दिलेला यथोचित व स्पर्धात्मक दर, कारखान्याचे सुयोग्य...

सीना नदीच्या पुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा चालू करा अन्यथा…

मोहोळ -  सीना नदीच्या पुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा अद्यापही चालू करण्यात आला नाही . त्यामुळे नदीकाठच्या गावातून संताप व्यक्त...

Page 249 of 553 1 248 249 250 553

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...