तरुण भारत

तरुण भारत

भाजपचे माजी परिवहन समिती चेअरमन सोमनाथ तोडकरी परिवाराचा उबाठात प्रवेश

सोलापूर - भारतीय जनता पार्टीचे परिवहन समितीचे माजी चेअरमन तसेच गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले बाळे भागातील जेष्ठ नेते...

ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्तीचा अर्ज फेटाळला

सोलापूर - अनेक आरोप करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था...

अन बारामतीची कन्या नगरसेवक झाली, आता उपनगराध्यक्षपद मिळणार का? 

कुर्डूवाडी - प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी " बारामतीची कन्या " असा उल्लेख काय केला आणी वृशाली गांधी रातोरात प्रशिध्दीच्या...

गळ्यात लिंबू अन् गाजराची माळ घालून प्रहारचे आंदोलन

सोलापूर - उत्तर तहसील कार्यालय या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी याच तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार चंद्रकांत...

बार्शी बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबा गायकवाड यांचा भव्य सत्कार

वैराग - बार्शी तालुक्याचे नेते व माजी आमदार मा. राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी...

वाळू माफिया विन्या भोसले यास एमपीडीए  कायद्यांतर्गत अटक

पंढरपूर  - तालुक्यातील आंबे येथील वाळु माफिया व  सराईत गुन्हेगार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले (वय ३३ )  यास जिल्हाधिकाऱ्यांच्या...

सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड

सोलापूर - येथे रविवारी झालेल्या अबॅकस  रिजनल लेवल compitition मध्ये अ) कॅटेगरीमधून शरण्या पायघन, सृष्टी पायघन, शौर्या पायघन, शिवण्या पाटील,...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री राजेश्वर विद्यालयाचे दैदीप्यमान यश

जेऊर - जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग, पंचायत समिती करमाळा व नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केत्तूर-२ यांच्या...

पद्यशाली शिक्षण संस्थेच्या वतीने वैकुंटवासी विठोबा वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

सोलापूर : पद्यशाली समाजाचे पितामह वैकुटवासी, विठोबा शिवव्या वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम सालाबादप्रमाणे पद्यशाली शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवार दि.२४ डिसेंबर...

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

सोलापूर : विजापूर रोड, सैफुल येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह मोठ्या...

Page 253 of 553 1 252 253 254 553

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...