तरुण भारत

तरुण भारत

मध्य रेल्वेच्या विभागातर्फे रेल्वे स्थानकावर भव्य आरोग्य शिबिर

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २३ डिसेंबर २०२५ रोजी शहाबाद रेल्वे स्थानकावर एका भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन...

सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांगोला - येथील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्टेज...

पश्चिम बंगालचा श्रीजीत पॉल विजेता, पुण्याच्या ओम लामकानेस उपविजेतेपद; ‘जीएच रायसोनी मेमोरियल चषक’

सोलापूर - जीएच रायसोनी यांच्या स्मरणार्थ जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस...

कोर्टीच्या तुषार धुमाळची सहाय्यक वनसंरक्षक पदी निवडी; ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

जेऊर - कोर्टी (ता.करमाळा) येथील तुषार त्रिशला विलासराव धुमाळ यांची  सहाय्यक वन संरक्षक पदी नियुक्ती झाली आहे.या निवडीबद्दल  कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने...

फॅबटेक मध्ये आंतराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन 

सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय परीषदेचे उद्घाटन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरेचे...

पहिल्याच दिवशी १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री

सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी विविध ७ निवडणूक कार्यालयाअंतर्गत उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती....

प्रत्येक वाहनाची नियमाप्रमाणे तपासणी करावी

सोलापूर : महापालिका निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी एसएसटी तपासणी केंद्रांची (स्थिर देखरेख पथक) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक...

संगमेश बगले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लंवगीयेथील सरपंच संगमेश बगले पाटील यांना नालंदा आर्गनायझेशन राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पुणे...

ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करा; वीरशैव व्हिजनचे पोलिस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शाह जहुर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी...

Page 260 of 553 1 259 260 261 553

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...