समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद, परिविक्षाधीन सनदी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्याचा कानमंत्र
मुंबई - समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय...

































