Friday, August 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उत्तर सोलापूरला नवी ऊर्जा; इंद्रजीत पवारांच्या उपाध्यक्षपदामुळे विकासाच्या आशा बळावल्या

तरुण भारतbyतरुण भारत
March 22, 2026
in editor
0
उत्तर सोलापूरला नवी ऊर्जा; इंद्रजीत पवारांच्या उपाध्यक्षपदामुळे विकासाच्या आशा बळावल्या
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी मार्डीचे सुपुत्र इंद्रजित पवार यांची झालेली निवड उत्तर सोलापूर तालुक्यासाठी नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे. जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या उत्तर सोलापूरच्या विकासाला आता नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       सोलापूर शहरालगत असलेल्या या तालुक्याची सामाजिक व आर्थिक नाळ शहराशी घट्ट जोडलेली आहे. अनेक राजकीय नेते व शेतकरी शहरात वास्तव्यास राहून गावची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाचा संगम असलेला हा तालुका वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडून आलेल्या इंद्रजित पवार यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळणे, हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. बीबी दारफळ गटातून निवडणूक लढवत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे यांचा पराभव केला. 

   या विजयाने त्यांची राजकीय ताकद अधोरेखित झाली. त्यांच्या मागे असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांचे मार्गदर्शन आणि राज्यातील नेतृत्वाशी असलेले सुसंवाद याचाही या यशात वाटा असल्याचे मानले जाते. उत्तर सोलापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषद मतदारसंघ असून, यापूर्वी केवळ दोन सदस्य निवडून येत असत. मात्र यंदा राजकीय समीकरणे बदलली असून भाजपने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशामुळेही भाजपला तालुक्यात बळकटी मिळाली आहे.

      इंद्रजित पवार यांच्या उपाध्यक्षपदामुळे तालुक्याची प्रतिष्ठा उंचावली असून, विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, तसेच सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांवर भर देत तालुक्याला नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. एकंदरीत पवार यांच्या निवडीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यात विकासाची नवी पहाट उगवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Post Views: 61
Previous Post

ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त श्रद्धा, शांतता आणि एकतेचे चित्र

Next Post

रमजान ईद निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने गुलाब पुष्प वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रमजान ईद निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने गुलाब पुष्प वाटप

रमजान ईद निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने गुलाब पुष्प वाटप

ताज्या बातम्या

शहर अध्यक्षांनी सांगितला बैठकीचा सार

August 21, 2026

चंद्रकांत पाटलांनी ही दिली माध्यमांना प्रतिक्रिया

August 21, 2026

सोलापूरात आल्यावर काय म्हणाले पडळकर

August 21, 2026

पदवीधरच्या निवडणूकीची आताच सुरू खेळी

August 21, 2026

प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत निघाला आपल्या विचारांचे मतदान वाढवाचा सूर….

August 21, 2026

सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन

August 20, 2026

स्वतःच्या शेतात सर्पदंश झालेल्या 32 वर्षीय शेतकऱ्याचा अखेर मृत्यू 

August 20, 2026
विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

August 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1097750

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!