शाहू महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल कायम सुरु राहील – अजित पवार
मुंबई, 26 जून (हिं.स.) सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित...