Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आगामी विधानसभा निवडणुका स्वराज्य पक्ष लढविणारच – युवराज छत्रपती संभाजीराजे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2024
in solapur
0
आगामी विधानसभा निवडणुका स्वराज्य पक्ष लढविणारच – युवराज छत्रपती संभाजीराजे
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करकंब प्रतिनिधी:-लोकसभा निवडणुकीच्यावेळी काही अडचणींमुळे स्वराज्य पक्षाने ती निवडणूक लढवली नव्हती मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष पूर्ण ताकतीने निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार असल्याची घोषणा स्वराज्य पक्षाचे संस्थापक युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली.’स्वराज्य’ पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भोसे(क)ता.पंढरपूर येथे शासकीय महामंडळाचा महाएक्स्पो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,व्याख्याते श्रीमंत कोकाटे,स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रा. महादेव तळेकर उपस्थित होते.यावेळी बोलताना संभाजीराजेंनी स्वराज्य पक्ष हा सर्व जाती,धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. समाजाचे भले व्हावे या उद्देशानेच समाजाच्या सर्व घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या महामंडळांना एकाच छताखाली आणून त्याचा सर्वसामान्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने या एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन युवकांनी आत्मनिर्भर व्हावे असे आव्हान केले.

यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी केवळ निवडणुकीपुरता फुले,शाहू, आंबेडकरांच्या नावाचा वापर केला जातो मात्र संभाजीराजे यांच्या आचारात आणि विचारात असा कोणताही फरक दिसत नाही,यापुढे सर्व जाती,धर्मांना सोबत घेऊन आम्ही राजकारण करू असे मनोगत व्यक्त केले.अभिजीत पाटील,श्रीमंत कोकाटे, प्रा.महादेव तळेकर यांचीही भाषणे झाली.

या महामंडळ एक्स्पोमध्ये सर्व जाती धर्माच्या १३ शासकीय महामंडळांचे प्रतिनिधी,जिल्हास्तरीय अधिकारी यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच छताखाली येऊन लाभार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. या कार्यक्रमासाठी स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी,विठ्ठलचे संचालक महेश खटके,विजय साळुंखे,अजय जाधव, युवराज सरडे यांच्यासह युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

चौकट.
अभिजीत पाटील यांना स्वराज्य पक्षात येण्याचे आवाहन

भविष्यात जनतेसमोर स्वराज्य पक्ष हाच एकमेव पर्याय असणार आहे. त्यामुळे सध्या इकडे तिकडे जाऊ पाहणाऱ्या अभिजीत पाटलांनी स्वराज्य पक्षाच्या छताखालीच निवडणूक लढवावी.
युवराज छत्रपती संभाजीराजे.

फोटो ओळ.भोसे (क) येथे आयोजित शासकीय महामंडळाच्या महाएक्स्पो मध्ये मार्गदर्शन करताना युवराज छत्रपती संभाजीराजे समोर उपस्थित जनसमुदाय.

Post Views: 18
Previous Post

अनोखा केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा

Next Post

नवभारत संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बापूराव पाटील कळंबे प्रतिष्ठाण कडून गौरव

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नवभारत संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बापूराव पाटील कळंबे प्रतिष्ठाण कडून गौरव

नवभारत संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बापूराव पाटील कळंबे प्रतिष्ठाण कडून गौरव

ताज्या बातम्या

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ कॅमेरा मध्ये कैद

April 11, 2026

व्यसनी तरुणाचा शहर पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

April 11, 2026

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पदी इसरारखान पठाण यांची नियुक्ती

April 11, 2026

खा. संदिपान भुमरे यांचा भोकरदन मध्ये एल्गार

April 11, 2026

वालचंद मध्ये युथ वेलनेस रिट्रीट २०२६

April 11, 2026

ईस्लापूर येथे रंगणार शिवजन्मोत्सव सोहळा….

April 11, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802804

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697