वायूदलाच्या हेलिकॉप्टरचं बारामतीत इमर्जन्सी लँडिंग, आटोळेंच्या शेतात ‘चेतक’ उतरलं
पुण्यावरून हैदराबादला निघालेल्या भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचं खांडज गावातील एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं...


























