crime

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या बेपत्ता झालेल्या नगरसेवकांचे लागले पोस्टर; पोलिसाकडेही  ‘मिसिंग’ची तक्रार 

मुंबई - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा - शिवसेना शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु असताना आपले चार नगरसेवक बेपत्ता झालेल्याने संतप्त...

Read more

१०२ सोलर प्लेटसह चोरीचा ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - मौजे कौठाळी ते वैराग जाणारे रोडवर पुरूषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडुन सोलार प्लेट पासुन वीज निमिर्ती करण्याचे...

Read more

१६ गुन्ह्यातील फरार आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

सोलापूर - स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्यावतीने 03 घरफोडी व 13 कॉपर वायर चोरी अशा एकूण 16 गुन्हयातील पाहिजे असलेला...

Read more

सोशल असोसिएशन, डॉ. अखलाक वडवान यांच्या विरोधातील याचिका अर्ज फेटाळला

सोलापूर : येथील सोलापूर सोशल असोसिएशन या संस्थेच्या वादात संस्थेचे चेअरमन डॉ. अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्षपदाच्या मान्यतेस स्थगिती मिळावी...

Read more

नगरपालिका प्रशासनाकडून वाहतूक शाखेच्या पोलीसांना नो एन्ट्रीचे पत्र वारंवार मागणी करुनही मिळेना

मंगळवेढा - शहरात अवजड वाहनांची रीघ सुरु असल्याने नागरिकांना व शालेय मुलांना जीव मुठीत घेवून रस्ते ओलांडावे लागत आहेत. दरम्यान...

Read more

अज्ञात कारणाने पत्नीचा तर गळफास घेऊन पतीचा मृत्यू 

सांगोला - अज्ञात कारणाने पत्नीचा तर गळफास घेऊन पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील कटफळ येथे गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी दुपारी...

Read more

वळसंग पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक यांची वार्षिक तपासणी यशस्वीरीत्या संपन्न

वळसंग - पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची वार्षिक तपासणी यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी  पोलीस अधीक्षक सरांनी...

Read more

वाहने लुटणारे दोन सराईत आरोपीना स्थानिक गुन्हेशाखेने ठोकल्या बेड्या

धाराशिव - ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर–धुळे महामार्गावरून कंटेनरमधून नवीन टायर वाहतूक करत असताना तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी...

Read more

निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करा; पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर - निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोलापूर महापालिका निवडणुकीत निवडणूक...

Read more

जमिनीच्या हिस्सासाठी पत्नीची हत्या, न्यायालयाने आरोपीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

बार्शी - वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची हकीकत अशी की, वैराग येथे दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी...

Read more
Page 11 of 60 1 10 11 12 60

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...